रोहित पवारांना दिवाळीचे निमंत्रण, बावनकुळे यांचा आरोपांवर पलटवार

राजेश चरपे (संपादक) शेतकऱ्यांना भडकावून दिशाभूल करीत असल्याची टीका Nagpur राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवरून महायुती सरकारला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांना बिनबुडाची विधाने करून केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हव्यास जडला असून, ते विनाकारण शेतकऱ्यांना भडकावून … Continue reading रोहित पवारांना दिवाळीचे निमंत्रण, बावनकुळे यांचा आरोपांवर पलटवार