Chandrashekhar bawankule : पालकमंत्र्यांच्या घरासमोर ऑटोचालकांना लुटले

Team Sattavedh Auto drivers were robbed in front of theguardian minister : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर Nagpur भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घराजवळच दोन गुंडांना दोन ऑटोचालकांना मारहाण केली. त्याच्या खिशातील रक्कम लुटून पळ काढला. भरदिवसा आणि चक्क पालकमंत्र्यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरातील कायदा व … Continue reading Chandrashekhar bawankule : पालकमंत्र्यांच्या घरासमोर ऑटोचालकांना लुटले