Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे राष्ट्रीय राजकारणात पाऊल; या राज्याची सोपवली जबाबदारी

Team Sattavedh bawankule-appointed-as-observor-for-odisha-elections : विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून पर्यवेक्षकपदी नियुक्ती Nagpur भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ओडिसा राज्याचे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली असून, या माध्यमातून बावनकुळे यांचे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय पाऊल पडणार आहे. महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे राष्ट्रीय राजकारणात पाऊल; या राज्याची सोपवली जबाबदारी