Chandrashekhar bawankule : उद्धव सेनेत पुन्हा भूकंप; भाजपचा संबंध नसल्याचा बावनकुळेंचा दावा

राजेश चरपे (संपादक) Big shock for Uddhav Thackeray Shivsena, bawankule denied BJP’s involvement: प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचा दिला दाखला Nagpur राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेचे पाच खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर … Continue reading Chandrashekhar bawankule : उद्धव सेनेत पुन्हा भूकंप; भाजपचा संबंध नसल्याचा बावनकुळेंचा दावा