Chandrashekhar Bawankule : केव्हा होणार महानगरपालिका निवडणुका? बावनकुळेंनी सांगूनच टाकले..

Team Sattavedh BJP claims to win more than 120 seats in Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेत १२० पेक्षा अधिक जागा निवडून येण्याचा केला दावा Nagpur : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघीतली जात आहे. कित्येक माजी नगरसेवकांनी या काळात बऱ्याचदा निवडणुकीची तयारी केली अन् मोडून टाकली. न्यायालयाच्या निकालानंतर या … Continue reading Chandrashekhar Bawankule : केव्हा होणार महानगरपालिका निवडणुका? बावनकुळेंनी सांगूनच टाकले..