Chandrashekhar Bawankule : आता तरी राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे !

Team Sattavedh   BJP leader criticizes Rahul Gandhi for condemning Savarkar : सावरकरांची निंदा करणे सर्वार्थाने चुकीचे Nagpur : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारावास भोगला. देशाला प्रेरणा दिली. अशा थोर व्यक्तीच्या विरोधात राहुल गांधी सातत्याने वाईट शब्दांत बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकार लगावली आहे. आता राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर येईल. त्यांनी देशाची, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, … Continue reading Chandrashekhar Bawankule : आता तरी राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे !