Chandrashekhar bawankule : पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar bawankule attacks harshwardhan sapkal: चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपुरात थेट इशारा Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लील आणि खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात तीव्र शब्दांत कडाडून हल्ला चढवला. सपकाळ यांनी अत्यंत मूर्खपणाचे, नीचपणाचे आणि नालायकपणाचे वक्तव्य … Continue reading Chandrashekhar bawankule : पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही