Chandrashekhar bawankule: विरोधकांच्या अफवांवर बावनकुळेंचा ‘बाण’; राहुल गांधींना २०४७ चा सणसणीत सल्ला

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar bawankule attacks Rahul Gandhi and Rohit pawar : रोहित पवारांच्या राजकारणावरही प्रहार, ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’साठी मैदानात Nagpur राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’च्या निमित्ताने मैदानात उतरलेल्या बावनकुळे यांनी केवळ प्रशासकीय … Continue reading Chandrashekhar bawankule: विरोधकांच्या अफवांवर बावनकुळेंचा ‘बाण’; राहुल गांधींना २०४७ चा सणसणीत सल्ला