Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का?

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar bawankule attacks Uddhav Thackeray Shivsena on siddhivinayak temple theft : चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल, चोरी झाली तेव्हा ठाकरे अध्यक्ष असल्याची करून दिली आठवण Nagpur “मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा चोरीची घटना घडली होती, तेव्हा त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे होते. परंतु, आम्ही कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. मंदिरातील एखाद्या कर्मचाऱ्याने चुकीचे … Continue reading Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का?