Chandrashekhar Bawankule : राजस्थानच्या निवडणुकीत आता महाराष्ट्राच्या नेत्याची ‘कसोटी’!

Team Sattavedh chandrashekhar-bawankule-bjp-rajasthan-local-body-election-co-incharge: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपची राष्ट्रीय जबाबदारी Mumbai: महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय जबाबदारीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने बावनकुळे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : राजस्थानच्या निवडणुकीत आता महाराष्ट्राच्या नेत्याची ‘कसोटी’!