Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री म्हणाले, कर्जमाफी होणारच; बच्चू कडू म्हणतात मुहूर्त शोधताय का?

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule said, loan waiver will happen; Bachchu Kadu says are you looking for a good Time : शेतकऱ्यांत संताप, विरोधकांकडून टीकेचा भडिमार Amravati : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून दिलेल्या आश्वासनावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “कर्जमाफीचा संकल्प आम्ही निवडणुकीदरम्यान केला आहे आणि … Continue reading Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री म्हणाले, कर्जमाफी होणारच; बच्चू कडू म्हणतात मुहूर्त शोधताय का?