Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच घातली असती !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule said that if Balasaheb Thackeray was there, he would have kicked his ass : विचार बुडवले, किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर तरी करु नये Nagpur : ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवले, किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा … Continue reading Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच घातली असती !