Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule said that now election is of workers : आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून आणायचे आहेत Nagpur : नेत्यांच्या निवडणुका संपल्या, आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडली. आता जबाबदारी नेत्यांची आहे. नेत्यांची तशीच कार्यकर्त्यांचीही आहे. आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून आणायचे आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !