Chandrashekhar Bawankule : ‘हेलिकॉप्टर शॉट लावतो’, म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळेंचा दणका !

Team Sattavedh   Chandrashekhar Bawankule slaps two officials in Pune : गुन्हा दाखल, जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी मागितली होती ५० लाखांची लाच Nagpur : भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखला जाणारा महसूल विभाग भ्रष्टाचार मुक्त होईल का, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाया होण्याची संख्या वाढताना दिसत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार … Continue reading Chandrashekhar Bawankule : ‘हेलिकॉप्टर शॉट लावतो’, म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळेंचा दणका !