Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवार पराभवाच्या मानसिततेतून बाहेर आलेले नाहीत !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule’s scathing criticism of Vijay Vadettiwar : त्यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नाही, तर जातीजातींमध्ये तेढ निर्माण केले Nagpur : काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना संघ समजायला खूप वेळ लागेल. ते पराभवाच्या मानसिकतेतून अजून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचा एवढा मोठा पराभव का झाला? नेहमी मतांचे लांगुनचालन … Continue reading Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवार पराभवाच्या मानसिततेतून बाहेर आलेले नाहीत !