Chandrashekhar bawankule : अंजनगाव सुर्जीतील सहकार गट भाजपमध्ये!

Team Sattavedh Cooperative group in Anjangaon Surji in BJP : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन; महाविकासआघाडीला जोर का झटका Amravati लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत महाविकास आघाडीसोबत तन-मन-धनाने असलेल्या तालुक्यातील सहकार गटाने विजय मिळवला. मात्र, दोन्ही निवडणुकांनंतर सहकार संस्थांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच तालुक्यातील सर्वात मोठ्या सहकार गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सोसायट्या, खरेदी-विक्री … Continue reading Chandrashekhar bawankule : अंजनगाव सुर्जीतील सहकार गट भाजपमध्ये!