Chandrashekhar bawankule : फक्त निलंबन नाही, आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार

राजेश चरपे (संपादक) Corrupt officials will face criminal cases, not just suspension : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा Nagpur महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमीन महसूल संहितेतील ‘कलम १५५’चा गैरवापर करून गंभीर गैरव्यवहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि बिल्डरांचे भले करणाऱ्या अशा दोषींवर आता केवळ निलंबनाची … Continue reading Chandrashekhar bawankule : फक्त निलंबन नाही, आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार