Chandrashekhar Bawankule : चोरांसाठी Bad News! पोलीस स्टेशनची संख्या वाढणार

Team Sattavedh Create more new police stations in the district : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना Nagpur नागपूर शहर आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन आता पोलीस स्टेशनची संख्याही वाढणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठकीमध्ये सूचना दिल्या. वाढती लोकसंख्या आणि परिसराचा विस्तार लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस … Continue reading Chandrashekhar Bawankule : चोरांसाठी Bad News! पोलीस स्टेशनची संख्या वाढणार