Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचे ‘पाप’ जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही; बावनकुळेंचा नागपुरातून एल्गार

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar Bawankule criticises Congress, saying women will teach a lesson to those who insult Nari Shakti : नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना महिलाच धडा शिकवतील; काँग्रेसच्या ‘जल्लोषा’चा समाचार Nagpur लोकसभेत नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून काँग्रेसने आपले महिलाविरोधी धोरण पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांचे राजकीय हक्क हिरावून घेण्याचे पाप काँग्रेसने … Continue reading Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचे ‘पाप’ जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही; बावनकुळेंचा नागपुरातून एल्गार