Chandrashekhar bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंची फेसबुकवरून बदनामी; कोराडीत गुन्हा दाखल!

Team Sattavedh Defamation of Revenue Minister Bawankule on Facebook; Case registered in Koradi : ११४७ एकर जमिनीचा ‘फेक’ दावा अंगलट, पोलिसांची करडी नजर Nagpur भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्या एका व्यक्तीला आता कायद्याचा हिसका बसला आहे. बावनकुळे कुटुंबाकडे तब्बल १,१४७ एकर जमीन असल्याचा खोटा आणि दिशाभूल … Continue reading Chandrashekhar bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंची फेसबुकवरून बदनामी; कोराडीत गुन्हा दाखल!