Chandrashekhar Bawankule : निधी खर्चाचा वेग मंदावला; लोकप्रतिनिधींच्या नाराजीनंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनावर ढकलले

Team Sattavedh Delay in utilisation of the district development fund : मार्च २०२६ ची डेडलाईन डोक्यावर, पण निविदा प्रक्रिया कागदावरच Amravati जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीत विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्षात जिल्ह्याचा विकास निधी खर्च होण्यात मोठी दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. वाटप करण्यात आलेल्या निधीचा विनियोग मार्च … Continue reading Chandrashekhar Bawankule : निधी खर्चाचा वेग मंदावला; लोकप्रतिनिधींच्या नाराजीनंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनावर ढकलले