Chandrashekhar Bawankule : अनियमितता असूनदेखील मेडिट्रिना हॉस्पिटल सुरूच

Team Sattavedh   Despite the irregularities, Meditrina Hospital continues : पालकमंत्र्यांचा संताप; १५ दिवसांत चौकशीचे आदेश Nagpur अनेक अनियमितता असूनदेखील नागपुरच्या पॉश भागातील इस्पितळ सुरूच असल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे. या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना असूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित इस्पितळाची १५ दिवसांत चौकशी करण्याचे … Continue reading Chandrashekhar Bawankule : अनियमितता असूनदेखील मेडिट्रिना हॉस्पिटल सुरूच