Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

Team Sattavedh Disciplinary action for misconduct in field visit : क्षेत्रीय भेटीत कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई Nagpur राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री व नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी परिपत्रक जारी करून जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोनवेळा आपल्या क्षेत्रात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना अल्टिमेटम