Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले तर बँकांची खैर नाही

Team Sattavedh Do not deny crop loans to farmers : महसूल मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, बँकांवर कारवाईचा इशारा Nagpur शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सज्जड दम भरला आहे. कर्ज नाकारले तर बँकांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. ओटीएसअंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले … Continue reading Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले तर बँकांची खैर नाही