Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!

Team Sattavedh Do not keep irrigation and rehabilitation works pending : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश; जलसंपदा विभागाची बैठक Amravati जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल. आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, सीएसआरमधूनही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, अधिकाऱ्यांनी सिंचन आणि पुनर्वसनाच्या संदर्भातील कुठलेही काम प्रलंबित ठेवू नये, अशा स्पष्ट … Continue reading Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!