Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा!

Team Sattavedh नागपूर Nagpur Farmers will benefit from the very first decision of Bawankule’s ministry : आकारी पड जमिनी त्याच शेतकऱ्यांच्या नावे होणार महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील 963 शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळाला आहे. शेतसारा अथवा महसुली … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा!