Chandrashekhar Bawankule : पहिले सदस्य वाढवा, मग संघटनात्मक निवडणुका!

Team Sattavedh   First raise the members, then organizational elections will be held : भाजपचे स्पष्ट संकेत; ‘संघटन पर्व’ अभियान जोरात Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्यपातळीवर दीड कोटी नवीन सदस्यांच्या नोंदणीवर भाजपकडून भर देण्यात येत आहे. ही मोहीम संपल्यावर पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : पहिले सदस्य वाढवा, मग संघटनात्मक निवडणुका!