Chandrashekhar bawankule : महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत; बावनकुळेंची अपेक्षा

Team Sattavedh guardian-minister-chandrashekhar-bawankule-advice-to-new-mayor-neeta-thackeray : नियोजन करा, निधी आम्ही देऊ’; पालकमंत्र्यांचा नव्या महापौरांना सल्ला ​ ​Nagpur “महापालिकेच्या शाळांचा दर्जा इतका सुधारा की, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या रांगा लागल्या पाहिजेत,” अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेवर पाच वर्षांसाठी भाजपचा भगवा फडकला असला, तरी नवनिर्वाचित महापौर आणि नगरसेवकांनी केवळ … Continue reading Chandrashekhar bawankule : महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत; बावनकुळेंची अपेक्षा