Chandrashekhar Bawankule : खुफिया यंत्रणा आहे तरी कुठे? पोलिसांचा धाक संपलाय का?

Team Sattavedh Guardian Minister holds hour-long meeting on law and order : पालकमंत्री बावनकुळे यांचा पोलिस प्रशासनाला सवाल; कायदा-सुव्यवस्थेवर तासभर जम्बो बैठक Amravati शहरात लॉटरीआड ऑनलाइन जुगार, स्पा आड देहविक्री, एमडी ड्रग्जची तस्करी, बनावट दारूचा व्यवसाय, आणि ‘एरिया ९१’ रेस्टो बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींनी भरलेला फेक वेडिंग इव्हेंट — हे सगळं घडत असताना पोलिस प्रशासन गप्प … Continue reading Chandrashekhar Bawankule : खुफिया यंत्रणा आहे तरी कुठे? पोलिसांचा धाक संपलाय का?