Chandrashekhar Bawankule : अंतर्गत वादावर पडदा! पालकमंत्री आज नगरसेवकांसोबत करणार वन‌-टू-वन चर्चा

Team Sattavedh Guardian Minister to hold discussion with BJP corporators : अमरावतीत सत्तास्थापनेसाठी महायुती आघाडीवर, भाजपचा महापौर होणार असल्याचा राणांचा दावा Amravati अमरावती महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ अपुरे असल्याने समविचारी पक्षांच्या मदतीने महापौरपद भाजपकडेच राहावे, यासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading Chandrashekhar Bawankule : अंतर्गत वादावर पडदा! पालकमंत्री आज नगरसेवकांसोबत करणार वन‌-टू-वन चर्चा