Chandrashekhar bawankule : नागपूर शहरातील निम्मे सीसीटीव्ही बंदच!

Team Sattavedh Half of the CCTVs in Nagpur city are off : नवीन कॅमेरे बसविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश Nagpur सुरक्षिततेच्यादृष्टीने नागपूर महानगरात विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेराचे जाळे निर्माण केले. सुमारे ४ हजार कॅमेरे स्मार्ट सिटी अंतर्गत आपण लावले. सद्यास्थितीत यातील २ हजार कॅमेरे सुरू असून उर्वरित नादुरुस्त झालेल्या कॅमेरांना काढून नवीन कॅमेरे बसविण्यासाठी व ऑप्टीक फायबर … Continue reading Chandrashekhar bawankule : नागपूर शहरातील निम्मे सीसीटीव्ही बंदच!