Chandrashekhar Bawankule : मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही !

Team Sattavedh I didn’t mention Bachchu Kadu’s name : गरीब माणसाचे कर्ज माफ करण्यासाठी कमिटी केली आहे Nagpur : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हटल्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. याबाबत आज महसूल मंत्री बावनकुळे यांना विचारणा केली असता, ‘मी बच्चू कडू … Continue reading Chandrashekhar Bawankule : मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही !