Chandrashekhar Bawankule : मंडळ अधिकाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर फौजदारी कारवाई निश्चित !

Team Sattavedh If Akola division officer found responsible, criminal action will follow : विभागीय आयुक्तांना चौकशी करायला लावणार Nagpur : अकोला जिल्ह्यातील एक मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन यांनी व इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातला. त्यामुळे परिसरातील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांची ३०० एकर शेती पाण्याखाली आली आहे. याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. पण या … Continue reading Chandrashekhar Bawankule : मंडळ अधिकाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर फौजदारी कारवाई निश्चित !