Chandrashekhar bawankule : विरोधकांनो, पोटशूळ कशासाठी? मोदींच्या हातात देश सुरक्षितच; बावनकुळेंचा नागपुरातून हल्लाबोल

राजेश चरपे (संपादक) India is in safe hands of Narendra Modi, bawankule targets opponents : महात्मा गांधी यांनी सुद्धा देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशीचा मंत्र दिला होता, विरोधकांना टोमणा Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या काटकसरीच्या सल्ल्यावरून आणि स्वदेशीच्या आवाहनावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधकांकडून या आवाहनाचा संबंध आर्थिक संकटाच्या चाहूलशी … Continue reading Chandrashekhar bawankule : विरोधकांनो, पोटशूळ कशासाठी? मोदींच्या हातात देश सुरक्षितच; बावनकुळेंचा नागपुरातून हल्लाबोल