Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘निष्ठावान असाल, तर बॅनरवर नव्हे, कार्यक्रमात हजर राहा’

Team Sattavedh   Internal politics in Amravati BJP on the rise : सत्ता आली, पण धुसफुस संपली नाही; पोटे-बोंडे वाद प्रदेशाध्यक्षांपुढे उघड Amravati भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे Anil Bonde आणि महानगराध्यक्ष प्रवीण पोटे Pravin Pote यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच उघड झाला. अमरावतीत झालेल्या अधिकृत कार्यक्रमात बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘निष्ठावान असाल, तर बॅनरवर नव्हे, कार्यक्रमात हजर राहा’