Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणतात, २६ जानेवारीपूर्वी मिळतील पालकमंत्री!

Team Sattavedh Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींनाही लवकरच मिळतील पैसे Nagpur News : महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधीही झाला. पण प्रजासत्ताक दिन आठवडाभरावर आला असतानाही पालकमंत्र्यांची निवड झालेली नाही. सत्ताधारी नेते त्यासाठी ‘तारीख पे तारीख’ आहेत. पण आता २६ जानेवारीपूर्वी पालकमंत्री निवडले जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणतात, २६ जानेवारीपूर्वी मिळतील पालकमंत्री!