Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

Team Sattavedh Maharajswam Abhiyan will now be implemented in all over state : प्रत्येक मंडळात ‘महाराजस्व अभियान’; पालकमंत्र्यांची माहिती Amravati राज्य शासनाने पारदर्शक आणि गतीमान प्रशासन धोरण स्वीकारले असून, शासकीय कार्यालयातील कामे सहज, विनातक्रार आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आता प्रत्येक मंडळात ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री … Continue reading Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न