Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा दावा, आम्ही महायुती म्हणूनच लढणार !

Team Sattavedh Mahayuti will fight together in local body elections : अजित पवारांना मत मांडण्याचा अधिकार Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका स्वबळावर न लढता मित्रपक्षांसोबत लढण्याचे संकेतच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) स्वबळाचा नारा दिला आहे. पण आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा दावा, आम्ही महायुती म्हणूनच लढणार !