Chandrashekhar Bawankule : आमदारांना यशस्वी करावा लागेल ‘जीवंत सातबारा’!

Team Sattavedh   MLAs will have to make ‘Jiwant Satbara’ a success : अंमलबजावणीसाठी बावनकुळेंचे आवाहन; शेतकऱ्यांची कुंचबणा थांबणार Buldhana शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना तलाठी आणि तहसील कार्यालयात नोंद करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. त्यात त्यांची आर्थिक आणि मानसिक कुचंबणा होते. हा त्रास कमी करण्यासाठी आमदार श्वेता विद्याधर महाले यांनी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : आमदारांना यशस्वी करावा लागेल ‘जीवंत सातबारा’!