Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पांदण रस्त्यांचा नागपूर पॅटर्न

Team Sattavedh Nagpur pattern of Panand roads across the state : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश Nagpur राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पांदण रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात अडचण येत आहे. अशात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांन नागपूर पॅटर्न राबविण्याची सूचना केली आहे. नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये … Continue reading Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पांदण रस्त्यांचा नागपूर पॅटर्न