Chandrashekhar Bawankule : आता पाचशे मतदारांमागे विशेष कार्यकारी दंडाधिकारी

Team Sattavedh Now a special executive magistrate for five hundred voters : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला नवा फॉर्म्युला Nagpur महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी राहणार आहे. त्यामुळे राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. हे पद शोभेचे पद नसणार. तर, त्यांना … Continue reading Chandrashekhar Bawankule : आता पाचशे मतदारांमागे विशेष कार्यकारी दंडाधिकारी