Chandrashekhar Bawankule : महसूल विभागाच्या विरोधात येणाऱ्या बातम्यांचे खंडन अधिकाऱ्यांनी करावे!

Team Sattavedh Officials should refute news reports against the Revenue Department : महसूलच्या फ्लॅगशिप योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याची महसूल मंत्र्‍यांची सूचना Yavatmal : उमरखेड येथे नगरपरिषदेच्या सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. विभागाच्यावतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक फ्लॅगशिप योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. … Continue reading Chandrashekhar Bawankule : महसूल विभागाच्या विरोधात येणाऱ्या बातम्यांचे खंडन अधिकाऱ्यांनी करावे!