Chandrashekhar bawankule on Vijay Wadettiwar: वडेट्टीवारांना माहितीचा अभाव, ती जमीन सरकारचीच; ‘मिरासार’ प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar Bawankule hits back at Vijay Wadettiwar over the Mirasar issue, says he lacks proper information : निकालावर समाधानी नाही, या जमिनीसाठी शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे केले स्पष्ट Nagpur विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मिरासार जमीन प्रकरणावरून केलेल्या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात जोरदार प्रत्युत्तर दिले. विजय … Continue reading Chandrashekhar bawankule on Vijay Wadettiwar: वडेट्टीवारांना माहितीचा अभाव, ती जमीन सरकारचीच; ‘मिरासार’ प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार