Chandrashekhar Bawankule : मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या, मग हरल्यावर आरोप करू नका !

Team Sattavedh Opposition parties should check voter lists now : आगामी निवडणुकीत भाजप ५१ टक्के मते घेऊन विजयी होणार Nagpur : लोकसभा निवडणुकीत चांगला विजय मिळाला, तेव्हा काही बोलले नाही. पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर खापर फोडले. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या. मग हरल्यावर … Continue reading Chandrashekhar Bawankule : मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या, मग हरल्यावर आरोप करू नका !