Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, तक्रार आली तर पोलीस कारवाई करेन

Team Sattavedh   Police action will be taken if complaints against contractors and engineers : ग्रामपंचायतसोबत समन्वय ठेवण्याचे विभागप्रमुखांना निर्देश Nagpur शेताला जाणारे पांदण रस्ते शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी आपण राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. याची अंमलबजावणी प्रत्येक गावपातळीवरील कंत्राटदार व अभियंत्याने जबाबदारीने पार पाडली पाहिजे. यात कुणाच्या तक्रारी येता कामा नये. ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, त्यांच्याविरुद्ध … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, तक्रार आली तर पोलीस कारवाई करेन