Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने ओबीसींच्या तीन हजार जातींचा अपमान केला !

Team Sattavedh Rahul Gandhi and Congress insulted three thousand OBC castes : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला Nagpur : ५० वर्षे सत्तेत असतानाही काँग्रेसने ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. ओबीसींची गणना करण्याची मागणी गेल्या ५० वर्षांपासून होते आहे. संविधानाने एससी, एसटी आणि इतर अशी जनगणना सांगितली होती. पण काँग्रेसने तेही केले नाही. … Continue reading Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने ओबीसींच्या तीन हजार जातींचा अपमान केला !