Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!

Team Sattavedh 47 meetings of BJP across the state in Sanghatan Parv campaign: तीन दिवस महाराष्ट्र पिंजून काढणार; ४७ बैठका घेणार Nagpur चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे जाणार, असे वाटत होते. पण भाजपने रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी करून बावनकुळेंनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवले. आता बावनकुळे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून ४७ बैठका घेणार आहेत. त्यात … Continue reading Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!