Chandrashekhar Bawankule : सर्व शासकीय जागांवरील अतिक्रमण काढा

Team Sattavedh   Remove encroachment on all government places : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्ट निर्देश Nagpur शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध विभागांच्या शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मनपा, जिल्हाधिकारी, एनआयटीसह विविध शासकीय जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी डीपीसीच्या बैठकीत दिले. शासकीय जागांवरील अतिक्रमण … Continue reading Chandrashekhar Bawankule : सर्व शासकीय जागांवरील अतिक्रमण काढा