Chandrashekhar Bawankule : फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवा

Team Sattavedh   Remove encroachments in Futala lake area : महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश Nagpur फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करून त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाल्याच्या मुद्दयावरून राजकारण तापले होते. या प्रकरणात आता महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने … Continue reading Chandrashekhar Bawankule : फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवा