Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!

Team Sattavedh   Scam of Rs 60 lakh through fake attendance book : चौकशी अहवालातून झाले सिद्ध, पोलिसांत तक्रार Nagpur जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमधील बोखारा ग्रामपंचायतीत बनावट हजेरी बुकाच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. नागपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय चौकशी समितीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना सादर केलेल्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!